FPI आणि FDI मधून भारतात अब्जावधी डॉलर येत असले तरी, उच्च कर आणि रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी गुंतवणूकदार भारतात दीर्घकाळ गुंतवणूक ठेवत नाहीत; अर्थसंकल्प २०२६ या समस्येवर तोडगा काढू शकतो.
रुपयातील सध्याची कमजोरी ही तात्पुरती असून जागतिक व्यापार करार, स्थिर भांडवली प्रवाह आणि रिझर्व्ह बँक धोरणामुळे पुढील काही वर्षांत रुपया पुन्हा बळकट होईल, असे आयएफए ग्लोबलचे संस्थापक सांगतात.